Sunday, January 29, 2012

आठवण…


स्थळ : मुंबई ... जुहूचा समुद्रकिनारा ..... एक romantic  संध्याकाळ ...... आपल्या जोडीदारासोबत हितगुज करणारी अनेक जोडपी .... आणि या सगळ्या वातावरणात विजोड वाटणारा 'तो'.....

'तो' कोण होता माहिती नाही ...... पण एकटाच समुद्राकडे पाहत होता ...... त्याच्या निर्विकार चेहऱ्याच्या मागे नक्कीच काहीतरी अस्वस्थता होती ......  ती अस्वस्थता शब्दात मांडण्याचा एक प्रयत्न ....


4 comments: